शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान मेळाव्यात मांडले ४३ प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:39 IST

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व एकलव्य फाऊंडेशन भोपाळ यांच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन मेळावा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ७ डिसेंबर रोजी भरविण्यात आला. मेळाव्यात ४३ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व एकलव्य फाऊंडेशन भोपाळ यांच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन मेळावा तहसील कार्यालयाच्या सभागृहात ७ डिसेंबर रोजी भरविण्यात आला. मेळाव्यात ४३ विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली.शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषय सहज व सोप्या भाषेत शिकता यावा. तसेच विज्ञानाचे विद्यार्थ्यांनी कास धरावी या उद्देशाने शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने कळमनुरी येथेही विज्ञान प्रदर्शनी भरविण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ.विशाल राठोड, एस. जी. राठोेड, नायब तहसीलदार सतीश पाठक, आर. बी. शेळके, संध्या राचलवार आदी उपस्थित होते. १३ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाची मांडणी केली. यात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक असे तीन गट पांडण्यात आले होते. उत्कृष्ट शाळेचे बक्षीस जामगव्हाणच्या शासकीय आश्रमशाळेस देण्यात आले. उच्च माध्यमिकमध्ये जामगव्हाण शाळेच्या विठ्ठल मेडके, वर्षा खरवडे यांनी तयार केलेल्या सौर उर्जेच्या प्रयोगाला प्रथम बक्षीस मिळाले. या विद्यार्थ्यांना एस.टी.सूर्यवंशी, एस.आर.एन्नावार यांनी मार्गदर्शन केले. माध्यमिकमध्ये नागेशवाडीच्या शाळेला प्रथम, गोेटेवाडी द्वितीय तर पिंपळदरीच्या शाळेला तिसरे बक्षीस मिळाले. प्राथमिकमध्ये पालमची प्रथम, आ.बाळापूर द्वितीय तर सिरळीच्या शाळेला तिसरे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण तहसीलदार कैलासचंद वाघमारे यांच्या हस्ते केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले.

टॅग्स :scienceविज्ञानSchoolशाळा