शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पदस्थापना समुपदेशनाने जिल्हास्तरावरून ‘द्याव्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:15 IST

विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १ आॅक्टोरबर रोजी महाराष्टÑ राज्य प्राथमिक प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीतर्फे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याकडे निवेदन सादर केले.जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवी वर्गासाठी पदवीधर विषय शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून ही कामेही आता अंतिप टप्यात आली आहेत. त्यामुळे विषय शिक्षक पदस्थापना समुपदेशनाने जिल्हास्तरावरून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जि. प. मे २०१३ मध्ये १२० शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हास्तरावरून पदस्थापना देऊन एकाही शिक्षकाची गैरसोय होऊ दिली नव्हती. सर्व प्रकारच्या पोस्टींग समुपदेशानाने देण्याची पद्धत मागील अनेक वर्षांपासून आहे. पभरणी व औरंबाद जिल्ह्यातही याप्रकारेच प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे समुपदेशनाने पोस्टींग मिळाल्यास शिक्षकांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल. त्यामुळे पदवीधर विषय शिक्षक पदस्थापना या १० आॅक्टोबर पूर्वी समुपदेशनाने जिल्हस्तरावरून देण्यात याव्यात अशी मागणी केली. उपोषणाचा इशाराही समितीने दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत विषय शिक्षकांच्या पदोन्नत्या करू असे आश्वासनही शिक्षणधिकारी सोनटक्के यांनी दिले आहे. निवेदनावर पंडितराव नागरगोजे, सुभाष जिरवणकर, श्रीराम महाजन, विजय राठोड, संतोष दराडे, दिलीप जैस्वाल, जेजेराम बदणे, गडप्पा, प्रदीप राठोड, किरण राठोड, अन्नापुरे, एस. टी. तरडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक