शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

पोलीस प्रशासनास धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:11 IST

श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरच्या वार्षिकोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गही मोठ्या प्रमाणावर होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरच्या वार्षिकोत्सवामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीवर्गही मोठ्या प्रमाणावर होता.गृह विभागाकडून सहकार्य मिळते. सर्व कर्मचारी, अधिकारी पूर्ण वेळ देऊन चोख बंदोबस्त करून कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने चांगले काम केले. त्यांच्या कर्तव्याबद्दल संस्थानच्या वतीने मदत म्हणून निधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार संस्थानकडून ५१ हजार रुपयाचा धनादेश योगेश कुमार यांना देवून शाल, हार व श्रीफळाने सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल, मुरलीधर मुंदडा, रमाकांत मिस्किन, सुरेश घन, अनिल बीडकर, सचिन घन, मनोज दावनगिरे, बालाजी कामटलवार, प्रेमचंद जैस्वाल व सचिव दिलीप बांगर उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस