शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सारंगवाडीच्या डोंगरदरीत आढळले प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:55 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील पारवा येथील व्यक्तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सारंगवाडी शिवारातील डोंगरदऱ्यामध्ये १८ मे रोजी आढळून आला. कपड्यांवरून नातेवाईकांनी प्रेत ओळखले असून घातपाताची शंका व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर/कुरूंदा : औंढा नागनाथ तालुक्यातील पारवा येथील व्यक्तिचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सारंगवाडी शिवारातील डोंगरदऱ्यामध्ये १८ मे रोजी आढळून आला. कपड्यांवरून नातेवाईकांनी प्रेत ओळखले असून घातपाताची शंका व्यक्त होत आहे.सारंगवाडी येथील महिला शिवारातील डोंगरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या असता १८ मे रोजी त्यांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची महिती त्यांनी गावातील लोकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांना कळविल्याने घटनास्थळी कुरूंदा पोलीस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे, जमादार प्रकाश नेव्हल आदींनी भेट देवून पंचनामा केला. मृतदेहाची पाहणी केली. त्याची ओळख पटेल तेथे असे काही आढळले नाही.२०-२२ दिवसांपूर्वी मुरलीधर किशनराव कदम (४०, रा.पारवा ता.वसमत) हा व्यक्ती हरवल्याची तक्रार कुरूंदा पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने हरवलेल्या व्यक्तीच्या मुलाला व नातेवाईकांना माहिती देवून घटनास्थळी बोलावले असता मृत व्यक्तीच्या कपड्यांच्या आधारे हा मृतदेह हरवलेल्या मुरलीधर किशनराव कदम यांचा आहे, असे त्यांनी सांगितले.शवविच्छेदन झाले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच खरा प्रकार समोर येणार आहे. कुरुंदा पोलीस मात्र खून करून मृतदेह या ठिकाणी आणून फेकला असावा, या दिशेने तपास करीत असून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसcrimeगुन्हे