शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

..तर होईल राज्यातील आंध, आदिवासींची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:42 IST

आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदिवासी समाजाची विविध अडचणींनीप्रगती होऊ शकली नाही. मात्र आता विविध संघटनांसह शिक्षणामुळे हा समाज प्रवाहात येत आहे. अजूनही शिक्षणाची जागृती गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संतोष टारफे यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय परिषदेत केले.हिंगोली येथे आंध, आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आंध आदिवासी कर्मचारी- पदाधिकाºयांची एक दिकदिवसीय परिषद घेतली. अध्यक्षस्थानी लक्ष्मण कुरुडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे, उत्तम इंगळे, संभाजी सरकुंडे, आरती फुपाटे, उद्घाटक प. पू. श्री राष्टÑसंत फुलाजी बाबा यांची उपस्थिती होती.टारफे पुढे म्हणाले, राज्यामध्ये आंध आदिवासी समाजाची संघटना असणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक न्याय व न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक निधी उभा करुन आंध आदिवासी कर्मचारी हक्काचे संरक्षण करणेही तेवढेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रा. डॉ. राजेश धनजकर, प्रा. माधव सरकुंडे, सुरेश धनवे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन साहेबराव बळवंते, गुहाडे यांनी केले. आभार दत्ता नांदे, डॉ.सतीश पाचपुते यांनी मानले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक