शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह मजकूर; कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:34 IST

येथील मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांना निवेदन देवून कर्मचाºयांनी भावना व्यक्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांना निवेदन देवून कर्मचाºयांनी भावना व्यक्त केल्या.हिंगोलीत मागील काही दिवसांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छतेच्या कामांना गती आली आहे. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिलेल्या हाकेला ओ देत कर्मचारीही अंग झटकून कामाला लागले आहेत. एवढेच नव्हे, तर पदाधिकारी व नगरसेवकांचाही या मोहिमेत सक्रिय सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे शहराचे चित्र बदलत आहे. एकाच दिवशी सर्व बदल होणार नसला तरीही शाश्वत बदलाकडे वाटचाल मात्र सुरू आहे. अवघी नगरपालिका बक्षीस मिळविण्याच्या आशेने झपाटल्यागत काम करीत असतानाच शे.अतिक नामक इसमाने फेसबूकवर शारीरिक व्यंगावर टिपण्णी केली. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.नगर परिषदेच्या कर्मचाºयांनीही आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे.केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छताविषयक तक्रारींसाठी नगरपालिकेने अ‍ॅपही तयार केले. त्याचा प्रचारही केला. अनेकांनी या अ‍ॅपवर तक्रारी केल्या. त्याची दखल घेवून स्वच्छतेची कामेही केली जात आहेत. मात्र तरीही जाणीवपूर्वक असे प्रकार करून अधिकारी व कर्मचाºयांचे मन विचलित करण्याचा प्रकार केला जात असून त्याचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले. यावर रघुनाथ बांगर, गजानन बांगर, विजय शिखरे आदींच्या सह्या आहेत.