शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

न.प.त वाढली नियोजनशून्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:16 IST

वीजबिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे न.प.च्या सभागृहाने फेटाळल्यानंतरही रस्ता व डिव्हायडरच्या कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. न.प.च्या या नियोजनशून्य कारभाराला विरोध करण्यासाठी प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे शहरप्रमुख अशोक नाईक यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीजबिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे न.प.च्या सभागृहाने फेटाळल्यानंतरही रस्ता व डिव्हायडरच्या कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. न.प.च्या या नियोजनशून्य कारभाराला विरोध करण्यासाठी प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे शहरप्रमुख अशोक नाईक यांनी सांगितले.१४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुका निघतात. यात अबालवृद्ध सहभागी होतात. मात्र अंधारलेल्या रस्त्यांवर काही अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार राहील. २00५ ते २0१६ पर्यंत याच न.प.ने नियमित देयक भरले होते. मग मागील दोन वर्षांतच असे काय झाले की, वीज खंडित केली जात आहे. एवढी थकबाकी कशी वाढली? सभागृहाला या प्रश्नावर का विश्वासात घेतले जात नाही? तर ही थकबाकी न भरता भलतीच विकास कामे केली जात आहेत.जि.प. शाळा ते बिरसा मुंडा चौक हा रस्ता अवाजवी इस्टिमेट करून केला जात आहे. याला विरोध करून सभागृहाने ठराव फेटाळला होता. तरीही निविदा निघाली. तसेच अग्रसेन चौक ते आंबेडकर पुतळा रस्त्याचा अर्धा भाग तर सा.बां.च्या हद्दीत आहे. तर या रस्त्यावर चांगले डिव्हायडर आहे. तरीही नव्या कामाचा आग्रह का? भूमिगत गटार योजनेमुळे खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याऐवजी ही कामे करण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल केला. एवढेच नव्हे, तर झाडे लावण्याची निविदाही अशीच अट्टाहासाने मंजूर केली. मात्र अनेक झाडे रस्त्यातच लावली. हे पाहणे कुणाचे काम? असा सवालही नाईक यांनी केला. ‘अंधेरनगरी चौपट राजा’ अशा मानसिकतेतून नगरपालिकेने बाहेर येणे गरजेचे आहे. तर रस्ते विकासासाठी आगामी काळात निधी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने योग्य नियोजन न केल्यास इतरही नगरसेवकांना सोबत घेवून सेना लढा देईल, असे नाईक म्हणाले.यामुळे न.प.त पुन्हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीbillबिल