शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामीण स्वच्छ सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:16 IST

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१८ या केंद्र शासनाच्या उपक्रमात जि.प.तील षटकोनी सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोणते उपक्रम राबवायचे, याची माहिती देण्यात आली. १ ते ३१ आॅगस्ट या काळात हा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने स्वच्छ सर्व्हेक्षण अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २0१८ या केंद्र शासनाच्या उपक्रमात जि.प.तील षटकोनी सभागृहात शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोणते उपक्रम राबवायचे, याची माहिती देण्यात आली. १ ते ३१ आॅगस्ट या काळात हा उपक्रम राबवायचा आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थाने स्वच्छ सर्व्हेक्षण अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, सदस्य डॉ.सतीश पाचपुते, विठ्ठल चौतमल, राजेंद्र देशमुख, रामराव वाघडव, एकलारे, जुमडे, दिलीप घुगे यांची उपस्थिती होती. यावेळी रसाळ यांनी सर्व्हेक्षणात असलेल्या गुणतक्त्याची माहिती दिली. तसेच अनुभवकथन केले.तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून हिंगोली न.प.चे सीओ रामदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. हिंगोली शहरात हा उपक्रम राबविताना आलेल्या अडचणी व उपक्रम यशस्वी करण्यासाठी करावयाचे उपाय याची माहिती दिली.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे यांनीही माहिती दिली. केंद्र शासनाकडून निवडलेल्या सर्वेक्षण संस्थेकडून पहिल्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणांचे निरीक्षण केले जाणार आहे. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणी आदींचा यात समावेश असेल. गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छागृही, ग्रा.पं. सदस्य, निगराणी समिती सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा, शिक्षकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातील. तर यामध्ये प्रत्येक गावात दहा ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेण्यासही सांगण्यात आलेले आहे.नागरिकांचा असा सहभाग हवायात निवडलेल्या गावात मोबाईलधारकांनी एसएसजी १८ हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर व्होटिंग करावी, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, ओला व सुका कचरा वेगळा ठेवावा, कचराकुंडीचा वापर करावा, शौचालयाचा वापर करावा. याशिवाय अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्रार्थना स्थळे, बाजाराची ठिकाणे येथील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद