शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हॉटसअ‍ॅपवर ‘द्या’ अवैध धंद्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:26 IST

पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तरीही अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या, व्हॉट्सअपवर फोटो टाका तातडीने त्यावर पोलिस कारवाई केली जाणार. असे बाळापूर ठाण्याचे सपोनि ओमकांत चिंचोलकर सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तरीही अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या, व्हॉट्सअपवर फोटो टाका तातडीने त्यावर पोलिस कारवाई केली जाणार. असे बाळापूर ठाण्याचे सपोनि ओमकांत चिंचोलकर सांगितले.आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे. येथे नव्याने रुजू झालेले दबंग सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेला थेट आवाहन केले आहे.अवैध धंद्या विरुद्धच्या मोहिमेत जनतेने पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले असून कोणत्याही कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना कळवावी. तसेच ८४५९१३८९६३ या क्रमांकावर फोन करावा अथवा व्हॉट्सअँप द्वारे अवैध धंद्याची फोटो पाठवावा, ही माहिती गुपित ठेवून सदर धंद्याविरुद्ध पोलीस थेट कारवाई करणार आहेत. याबाबत संबंधित पोलीस कर्मचाºयांना सूचनाही दिल्या आहेत. विशेष म्हणजे गोपनीय पद्धतीनेही अवैध धंदे सुरूच असतील तर पोलिसांना तातडीने कळविण्याचे आवाहनही आखाडा बाळापूर पोली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocial Mediaसोशल मीडिया