शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

...त्या शेतकऱ्यांना नाफेडचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:14 IST

नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत योजनेंतर्गत पणन महासंघ व विदर्भ पणन महासंघामार्फत तूर व हरभरा खरेदी केला आहे. मात्र नाफेडकडे नोंदणी करूनही ज्यांच्या मालाची खरेदी झाली नाही, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपयांचे अनुदान शासन देणार आहे.यंदा खरेदी जास्त झाल्याने राज्यातील महामंडळाव्यतिरिक्त इतर १८३ गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत. तरीही तूर व हरभºयाची साठवणूक करण्यासाठी जागाच अपुरी पडत आहे. येत्या आठवड्यात मान्सुनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्अनुदान देण्यात येणार आहे.१५ मेपासून तुरीची खरेदी बंद असून, अजूनही नोंदणी केलेल्यांपैकी राज्यात १ लाख ९२ हजार ०७६ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. तर २९ मेपासून हरभºयाचीही खरेदी बंद झालेली असली तरीही २ लाख १८ हजार ६०८ शेतकºयांचा हरभरा खरेदी करणे बाकीच आहे. नाफेडने १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीची मुदतवाढ दिली होती. मात्र नोंदणी केलेल्या शेतकºयांची हरभºयाची खरेदी होऊ शकली नाही. त्यामुळेच नाफेडने नोंदणी केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल १ हजार रुाये अनुदान देण्याचा निर्णय ५ जून रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला आहे. यामध्ये शेतकºयांना अनुदान देण्यासाठी आकस्मिक निधीतून ७० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र निधी जरी महाराष्टÑ राज्य सहकारी पणन महासंघास अदा केलेला आहे. तो कधी शेतकºयांच्या पदारात पडेल याची अजून तरी काही शक्यता नाही.शेतकºयांनी विक्री केलेल्या तूर व हरभºयाचे अजूनही चुकारेच बाकी आहेत. पेरणीच्या तोंडावर तेच शेतकºयांच्या पदरात पडलेले नाहीत. त्यातच आता हे १ हजार रुपयाचे अनुदान कितपत शेतकºयांच्या पदरात पडेल हादेखील एक प्रश्नच आहे. तूर खरेदीचे तर सोडाच हरभरा खरेदीचा रुपयाही शेतकºयांच्याखात्यावर जमा नाही. त्यामुळे शेतकºयांनी तूर व हरभरा विक्रीसाठी केलेली नोंदणी वाया जाणार नसल्याचे चित्र आहे. मात्र वेळीच अंमलबजावणी झाली तर नोंदणी केलेल्या शेतकºयांना निदान खरिपाची पेरणी तरी अनुदानातून करता येईल.पूर्वी शेतकºयांना आपला माल विक्री केलेल्या मालाच्या चुकाºयाची प्रतीक्षा करण्याची वेळ येत होती. आता तर शेतीमाल जवळ असतानाही अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या घोषणेवर अनेकांचा विश्वासच बसत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी