शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डकडून वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:21 IST

जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा या वषार्चा २ हजार २०१ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.सदर आराखड्यात १ हजार ६२० कोटी रुपये हे कृषी क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्रीकांत दिक्षीत, प्रकल्प संचालक डॉ. घुले, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, अग्रणी बँक व्यवस्थापक शांताराम सौदल्लू, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक पि. एम. जंगम यांची उपस्थिीती होती. बैठकीत पीककर्ज, मुद्रा बँक, शासकीय कर्ज योजना आदी विषयांचा यावेळी आढावा घेतला.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीBudgetअर्थसंकल्प