शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी पालिकेत नगरसेविकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:40 IST

येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष, लिपिकावर गुन्हा दाखल, कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.नगरसेविका वनिता गुंजकर यांच्या फिर्यादीवरून देवराव नानाराव बोलके व नगराध्यक्ष उत्तम शिंदे यांच्यावर कलम ३५४, ३५४ (अ), (२) ११४, ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीतांनी संगनमत करून न.प.कार्यालयात ३० जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वाजता प्रोसेडींगची मागणी करीत असताना आरोपी देवराव बोलके यांनी मॅडम झेरॉक्स काढून देतो, असे म्हणून कार्यालयीन अधीक्षक यांच्या कक्षासमोरील मोकळ्या जागेत बोलावून वाईट हेतूने विनयभंग केला. तर उत्तम शिंदे यांनी अश्लि भाषेत शेरेबाजी करून जोरजोराने ओरडून सांगून प्रोत्साहन दिले, असे फिर्यादीत म्हटले.---कामबंद आंदोलनदरम्यान, लिपिक डी.एन. बोलके यांना मारहाण प्रकरणी न.प.च्या सर्व कर्मचाºयांनी कामकाज बंद ठेवून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. गुंजकर यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवा. त्यांचे नगरसेवकपद रद्द करा, अटक करा, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यावेळी न.प. कर्मचारी संघटनेचे जी.के. वाघ, म. मुख्तार, गजानन इंगळे, डी.ए. गव्हाणकर, सुभाष काळे, बी.के. राठोड, ए.डी. दायमा, दरक, म. नदीम म. मगदुम, म. जाकेर आदी उपस्थित होते. ३१ जुलै रोजी दिवसभर न.प.चे कामकाज बंद होते.---खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणीकळमनुरी : येथील न.प.चे नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे यांच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा मागे घेण्याची मागणी युवा सेनेच्या वतीने ३१ जुलै रोजी तहसीलदार व पोलीस ठाण्याकडे केली आहे. निवेदनात नमुद आहे की, गुंजकर यांनी नगराध्यक्ष व लिपिकाविरूद्ध पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. तो मागे घ्यावा, नसता रास्ता रोको व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, पोनि जी.एस. राहिरे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख संतोष बांगर, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, चंद्रकांत देशमुख, सखाराम उबाळे, संतोष सारडा, गोपू पाटील, राजू संगेकर, संभाजी कºहाळे, अनिल भोरे आदी हजर होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हाWomenमहिलाPoliticsराजकारण