शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

हिंगोली जिल्हा रूग्णालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 10:40 IST

जिल्हा रूग्णालयात झालेल्या ३० लाखांचा अपहार प्रकरणी रिपब्लिकन सेनेतर्फे ८ फेबु्रवारी रोजी जिल्हा रूग्णालयास घरोओ घालून आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयात झालेल्या ३० लाखांचा अपहार प्रकरणी रिपब्लिकन सेनेतर्फे ८ फेबु्रवारी रोजी जिल्हा रूग्णालयास घरोओ घालून आंदोलन करण्यात आले.संबधित दोषी अधिका-यांवर कारवाई करून रूग्णालयात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, तसेच रूग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोड यांनी गुरूवारी आंदोलन केले. सरकारी डॉक्टर राजरोसपणे खासगी वैद्यकीय सेवा चालविण्यासाठी दवाखाने त्यांनी नियमबाह्य दवाखाने उघडले आहेत. त्यामुळे रूग्णालयात उपचारासाठी येणाºयां रूग्णांची हेळसांड होत आहे. या डॉक्टरांविरूद्ध कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, अरूण लहाने, गौतम इंगोले, योगेश धबाले, गोरख खिल्लारे, चंद्रमुनी पाईकराव, नितिन गव्हाने, विनोद जोगदंड, संघपाल खंदारे, नारायण खिल्लारे, बाळू खिल्लारे, सरतापे, राहुल जमदाडे, प्रकाश हनवते, कविता खाडे, अमोल काशिदे, अविनाश मुळे, आकाश मुळे, खंडागळे, बाबूराव घोंगडे, नागनाथ घोंगडे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.