शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

महावितरणमध्ये तांत्रिक सुधारणांना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:22 IST

महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणने मागील चार वर्षांत विविध कामे करुन बळकटीकरणाच्या कामांना गती दिल्याची माहिती महावितरणचे सूत्रधारी संचालक विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी चार वर्षांच्या कामगिरीबाबतचे पुस्तकही प्रकाशन केले. यावेळी विवेक जोशी, अधीक्षक अभियंता सु.ल.जाधव, खुराणा जिनींगचे दिलीप काळे व शैलेश जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी पाठक म्हणाले, महावितरणकडे दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत आहे. १८ हजार मेगावॅटवरून ती २५ हजार मेगावॅटवर गेली. त्यामुळे सुधारणांचा उपयोग होत असल्याचे दिसून येते. तर काही भागात सौरऊर्जेवर शेतकऱ्यांना वीज देण्याचा प्रयोग करण्यात येत असून त्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज यामुळे मिळणार आहे. भविष्यात राज्यात इतरत्रही हा प्रयोग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे शेतकºयांना आणखी कमी दराने वीज मिळू शकते, असेही सांगितले. तर शेतकºयांना सौरपंपही दिल्याचे त्यांनी सांगितले. आशियातील दुसºया क्रमांकाची वीज क्षेत्रातील ही कंपनी आहे. १.२0 कोटी ग्राहक मोबाईवरून जोडले गेले. आणखी सुधारणा होणार आहेत.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. वीजचोरीमुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण मराठवाड्यात जास्त असल्याचे सांगून रोहित्र वेळेत मिळण्यासाठी सूचना देण्यात येतील, या पलिकडे काही उत्तर नव्हते. तर मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेले वीजजोडण्यांचे अर्ज निकाली निघत नसल्याबाबत ५ हजार जणांना नवीन जोडण्या मिळणार असल्याचे सांगितले. मात्र वीजचोरी रोखण्याबाबत कोणतीच ठोस भूमिका पाठक यांनी येथे मांडली नाही. ती कमी करण्याचा कोणताच उपाय त्यांच्याकडे नव्हता.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण