शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

अधिक मासानिमित्त औंढ्यात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:52 IST

अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : अधिकमास महिन्यात देवदर्शन, दान करण्यासाठी ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्र्दी होत आहे. देशातील विविध भागातील भाविक येथे येत असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.अधिक मास लागून ११ दिवस पूर्ण झाले आहेत. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात त्यामुळे गर्दी होत आहे. या महिन्यात देवदर्शन, दान-धर्म केल्याने अधिक पुण्य प्राप्त होत असते, अशी श्रद्धा आहे. शिवाय भगवान शंकर व जावयांना याच महिन्यात मानाचे धोंडे जेवण्याचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. या महिन्यात महिलावर्ग पुण्यप्राप्ती करून घेण्यासाठी दररोज विविध प्रकारचे धोंडे अर्पण करतात. शिवाय ज्या भाविकांनी नवस केलेला असतो, त्त्यांच्याकडून गुप्तपणे सोने किंवा चांदीचे धोंडे करून देवाला वाहण्याची प्रथा आजही आहे. अनेक भाविक अशा मौल्यवान वस्तू दानपेटीत टाकत आहेत. दर्शन घेण्यासाठी मंदिरात दररोज ५ ते ६ हजार भाविक येत आहेत. यामध्ये राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, लातूर, औरंगाबाद शहरासह देशातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश येथील भाविकांची संख्या मोठी आहे. दर्शनासाठी पहाटे ५.३० पासूनच गर्दी होत आहे. दुपारी भरउन्हात देखील भाविकांची संख्या सारखीच दिसत आहे. संपूर्ण मंदिर हेमाडपंती व पाषाणाचे असल्याने येथे मोठ्या प्रमाणात उकाडा होतो. यापासून बचाव करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा वतीने मंदिराच्या चारही बाजूला पायदान टाकले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक