शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

असोला येथे महिलेस मारहाण करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:31 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका महिलेस पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी १० एप्रिल रोजी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे एका महिलेस पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी १० एप्रिल रोजी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा तालुक्यातील असोला येथील तिघांनी संगनमत करून पाणी भरण्याच्या कारणावरून फिर्यादी महिलेसोबत वाद घालत मारहाण केली व महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेच्या पतीसही आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी उत्तम नेतणे, बाळू उर्फ नारायण नेतणे, किशोर कांबळे यांच्याविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना शेख नयर करीत आहेत.११ ठिकाणी छापेहिंगोली : पोलिसांनी १० एप्रिल रोजी विविध ठिकाणी कारवाई करून १६ हजार ९१ रूपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.दारूबंदी कायद्या अंतर्गत पोलिसांनी हिंगोली शहर, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर व वसमत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरूद्ध दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसRapeबलात्कार