शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सेनगाव येथील  घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 16:32 IST

सेनगाव शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.

हिंगोली : सेनगाव शहरातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या तक्रारीवरून ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेनगाव शहरातील लक्ष्मीनगर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस इंदिरानगर मधील राहणारा बालाजी अनिल गाढवे या युवकाने लग्नाचे अमिष दाखवून १ मे रोजी फुस लावून पळवून नेले. यानंतर सदर मुलीवर वाशिम, अकोला, भुसावळ, औरंगाबाद आदी ठिकाणी अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून ४ मे रोजी बालाजी अनिल गाढवे, जिजाबाई अनिल गाढवे, सचिन रमेश गाढवे (सर्व रा. इंदिरा नगर, सेनगाव) यांच्याविरोधात अनुसूचित जाती व अनूसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ व फॉस्को कायद्यांतर्गत बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे हे करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारHingoli policeहिंगोली पोलीसArrestअटक