शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या दौऱ्याआधी हिंगोलीच्या रस्ता दुभाजकात रात्रीतून लागली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 14:34 IST

रस्त्याच्या दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर झाडे लावण्याचे काम रखडले होते. रात्रीतून ही झाडेही लागली आहेत.

हिंगोली: नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे १३ रोजी हिंगोलीत आहेत. या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने शहरातील सफाईचे काम हाती घेतले असून मुख्य रस्त्याच्या दुभाजकात रात्रीतून झाडेही लागली.

मागील काही दिवसांपासून काही ठरावीक भाग वगळला तर सफाईच्या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत होते. त्यामुळे प्रमुख मार्गांलगतच कचऱ्याचे ढिग साचले होते. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर नगरपालिकेने झाडून-पुसून कर्मचारी कामाला लावले होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते चकाचक करण्यात येत आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लवाजमा रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. मध्यंतरी न.प.पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी श्रमदान मोहीम राबविली होती. त्यावेळीच असा लवाजमा रस्त्यावर होता. त्यानंतर आता पुन्हा तेच चित्र पहायला मिळाले. आता मात्र साफसफाईचे काम जोमात केले. शिवाय रस्त्याच्या दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर झाडे लावण्याचे काम रखडले होते. रात्रीतून ही झाडेही लागली आहेत.

हिंगोली पालिकेची इमारत, शिवाजीराव देशमुख सभागृह, नाट्यगृह, लोकनेता गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन आदी कामे नगरपालिकेने हाती घेतली आहेत. त्यातील काही कामांचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील आदी तयारी करताना दिसत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDilip Kambleदिलीप कांबळे