शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमधील या परिसराला एका महिन्यात दुसऱ्यादा भूकंपाचा सौम्य धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 09:54 IST

earthquake: वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे व परिसरात  रविवारी सकाळी 8:22 च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून अनेक गावांना हा धक्का बसला आहे.

कुरुंदा: वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे व परिसरात  रविवारी सकाळी 8:22 च्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून अनेक गावांना हा धक्का बसला आहे.गेल्या 15 दिवसाखाली असाच धक्का बसला होता या महिन्यात दुसऱ्यादा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला आहे.11 जुलै नंतर आता 25 जुलैला दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. (Mild earthquake shakes Pangara Shinde and its environs for the second time in a month)

पांग्रा शिंदे येथे गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अशाच प्रकारचे भूकंपाचे धक्के व गूढ आवाज जाणवतो, त्याचे संशोधन अध्याप भूगर्भ विभागाला लागलेले नाही.त्यामुळे हा प्रकार नित्याचा बनला आहे.आज रविवारी सकाळी 8:22मिनिटाला सौम्य भूकंपाचा धक्का पांगारा शिंदे,कुरुंदा ,वापटी,कुपटी, शिरळी, खांबाळा,डोनवाडा,कुरुंदवाडी,मरसुळ, सुकळी,कोठारी परिसरात  धक्का जाणवला आहे. रात्री-बेरात्री होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक धस्तावले आहेत.एका महिन्यात हा दुसऱ्यादा भूकंपाचा धक्का बसला आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली