शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

माळवद कोसळून पाच जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:04 IST

कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे जुने माळवद कोसळून पाच जण गंभीर झाल्याची घटना ११ आॅक्टोबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे जुने माळवद कोसळून पाच जण गंभीर झाल्याची घटना ११ आॅक्टोबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.नांदापूर येथील जनार्धन भीमराव कल्याणकर यांच्या माळवदाच्या घरात सर्वच मंडळी झोपली होती. अचानक रात्री माळवद कोसळल्यामुळे गौरी जनार्धन कल्याणकर ही मुलगी ढिगाऱ्याखाली दबली होती. त्यामुळे जखमी झाली आहे. यामध्ये गोपाल जनार्धन कल्याणकर, मंगल जनार्धन कल्याणकर, जनार्धन भीमराव कल्याणकर हे चौघेजण जखमी झाले आहेत. बाळासाहेब सुभाषराव हे यांना काढताना जखमी झाले.रात्री माळवद कोसळल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. संपूर्ण परिवार झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. दोन दिवसांपासून वीज नसल्याने ही रात्री अचानक दुर्घटना घडली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात