शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संचालक पोले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी दहा महिन्यानंतर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:20 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जराव पोले खुन प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस दहा महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. 

सेनगाव (हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जराव पोले खुन प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस दहा महिन्यानंतर पोलिसांनीअटक केली. 

हरिभाऊ सातपुते ( रा.कंरजी ता.जिंतूर ) असे या फरार आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जराव पोले (५५) यांचे एक जानेवारीला अपहरणकरून खुन करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून अत्यंत शिताफीने सुपारी देवून करण्यात आलेल्या खुन प्रकरणाचा सेनगाव पोलीसांनी ४८ तासात उलगडा केला होता. 

या प्रकरणात पोलीसांनी रतन हरिभाऊ खटके रा.रामपुरी ता.पाथरी सह यांच्या विजय देवकर,हरीष बाबुराव मिरेकर ,इम्रान युनूस शेख ( सर्व रा.नाशिक ) या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र यातील मुख्य आरोपी हरिभाऊ सातपुते, शिबु आप्पा पुचारी ( रा.नाशिक ) हे फरार होते. आज सकाळी पोलीसांच्या शोध मोहिमेला यश मिळाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सातपुते यास नांदेड रेल्वे स्टेशनवरून  ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर, पोलीस कर्मचारी एम.एम.टाले, अनिल भारती सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसHingoliहिंगोलीMurderखून