शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय संघाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:30 IST

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.या कर्मचाºयांनी काम बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला होता. याबाबत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाºयांना २0१२ मधील बाकी असलेली ५0 टक्के परिरक्षण अनुदान वाढ धरून किमान तिप्पट अनुदानवाढ द्यावी, सार्वजनिक परिरक्षण अनुदानात वाढ करताना आकृतीबंधानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाºयांसाठी वेतनश्रेणी, सेवा शर्ती सेवा नियम मंजूर करून लागू करावे, त्यानुसार वेतनश्रेणी निश्चित करावी, सर्व वर्गाच्या ग्रंथालय कर्मचाºयांच्या कामांचे तास शासकीय कामकाज नियमानुसार पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करावे, ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी २0१२ पासून बंद केलेले दर्जा व वर्गबदल, नवीन शासन मान्यता त्वरित सुरू करावी, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्यांची पुनर्रचना करावी आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर अध्यक्ष खंडेराव सरनाईक, विलास वैद्य, गजानन शिंदे आदींची नावे आहेत. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येन ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व कर्मचारी आले होते.उपोषण सुरूहिंगोली नगरपालिकेतील श्रेणी ब लेखा व लेखापरिक्षण अधिकाºयाच्या समावेशनाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी हिंगोली न.प.चे कर्मचारी डी.पी.शिंदे हे उपोषणाला बसले आहेत. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांकडेही तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाSocialसामाजिक