शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांऐवजी तलावांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:09 IST

जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांना योग्य साईट न मिळाल्याने हा निधी पाझर तलावांवर खर्च करण्याची मुभा मिळाली आह.े त्यामुळे लघु पाटबंधारे व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांचा एकत्रित निधी तलावांच्या कामावर खर्च होणार आहे. यात साडेचार कोटींचा सुधारित आराखडा नुकताच मंजूर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-यांना योग्य साईट न मिळाल्याने हा निधी पाझर तलावांवर खर्च करण्याची मुभा मिळाली आह. त्यामुळे लघु पाटबंधारे व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांचा एकत्रित निधी तलावांच्या कामावर खर्च होणार आहे. यात साडेचार कोटींचा सुधारित आराखडा नुकताच मंजूर झाला आहे.हिंगोली जिल्ह्यात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-यांना योग्य साईट मिळत नसल्याची बोंब कायम आहे. त्यामुळे गेल्यावर्षी या निधीचे नियोजन करता आले नव्हते. तर त्यामुळे नवीन निधीही मिळत नव्हता. यंदा जुन्या व नव्या निधीच्या नियोजनास प्रारंभ झाला आहे.पूर्वीच्या आराखड्यामध्ये यामध्ये कळमनुरी तालुक्यात साळवा पाझर तलावास ३४ लक्ष, माळधावंडा ४९.९0 लक्ष, बेलथर ४७ लक्ष औंढा तालुक्यात राजदरीस ४0 लक्ष, अंजनवाडा ४९ लक्ष, नागझरीस ४६ लक्ष, वसमत तालुक्यात हिरडगाव ४९ लक्ष असे नियोजन केले होते. तर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांच्या निधीतून तलाव घेताना औंढा नागनाथ तालुक्यातील असोला पाझर तलावास ४२ लक्ष, लोहरा ४९ लक्ष, शिरड शहापूर ३२ लक्ष, सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी ४४ लक्ष, वाघजाळी ४९ लक्ष, ताकतोडा ४७ लक्ष यांचा आराखड्यात समावेश होता. मात्र आता कोपबचा अडीच कोटींचा निधीच लघुपाटबंधारेच्या लेखाशिर्षावर वर्ग केला आहे. त्यामुळे सुधारित आराखडा तयार केला आहे.यात औंढा तालुक्यातील राजदरी तलावास ५७.६३ लक्ष, लोहरा खु.-४७.२७ लाख, अंजनवाडा ४८.८६ लाख, असोला ४५.४७ लाख, वसमत तालुक्यात हिरडगाव ४९.९५ लाख, सेनगाव तालुक्यात मन्नास पिंपरी-४0 लाख, ताकतोडा-४0 लाख, वाघजाळी ४५ लाख, कळमनुरी तालुक्यात माळधावंडा ४८ लाख व साळवा ३४ लाख अशा ४.५८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.दरम्यान, या तलावाच्या आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. यापैकी एक काम विशेष सभेतही ठेवण्यात आले होते. ५0 लाखांपेक्षा जास्त किंमत असल्याने त्याला मान्यता घेतली. इतर कामे जलव्यवस्थापन व स्थायी समितीच्या स्तरावरच मंजूर करणे शक्य आहे. मात्र या कामांबाबत कमालीची गोपनियता पाळली जात आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी