शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

जमीन आरोग्यपत्रिकेचे कळमनुरीत वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:16 PM

तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७६३ आरोग्य पत्रीका कृषी सहाय्यकामार्फत ५ डिसंबर रोजी वाटप करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी: तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७६३ आरोग्य पत्रीका कृषी सहाय्यकामार्फत ५ डिसंबर रोजी वाटप करण्यात येणार आहेत.तेलंगवाडी, पोत्रा, गोर्लेगाव, निमटोक इत्यादी गावातील शेतकऱ्यांना पोत्रा तालुका कळमनुरी येथे डॉ. सतीश पाचपुते जि.प. सदस्य यांच्या हस्ते वाटप करून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. ४ डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे कृषी कर्मचारी व शेतकरी यांना जमीनचे आरोग्य पत्रीका वापर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले असून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी.बी. कल्याणपाड यांनी केले आहे.

जमीन आरोग्यपत्रिकेचे कळमनुरीत वाटप करणारलोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी: तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७६३ आरोग्य पत्रीका कृषी सहाय्यकामार्फत ५ डिसंबर रोजी वाटप करण्यात येणार आहेत.तेलंगवाडी, पोत्रा, गोर्लेगाव, निमटोक इत्यादी गावातील शेतकऱ्यांना पोत्रा तालुका कळमनुरी येथे डॉ. सतीश पाचपुते जि.प. सदस्य यांच्या हस्ते वाटप करून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. ४ डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे कृषी कर्मचारी व शेतकरी यांना जमीनचे आरोग्य पत्रीका वापर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले असून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी.बी. कल्याणपाड यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र