शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:45 IST

पन्नास गावाच्या समावेशाकरीता अधिसूचना

सेनगाव (हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा मध्ये वाढ होणार आहे.हिगोली बाजार समिती मध्ये समावेश असलेल्या तालुक्यातील पन्नास गावाचा येथील बाजार समिती कार्यक्षेत्रा मध्ये समावेश होणार आहे.त्या करीता शासकीय प्रकिया सुरू झाली असुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अधिसूचना जारी केली आहे.

हिगोली कृषी उत्पन्न बाजार समिती मधून विभाजन करुन १९९३ ला सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली.त्या वेळी बाजार समिती कार्यक्षेत्रा मध्ये तालुक्यातील केवळ ७५ गावाचा समावेश करण्यात आला होता.तर तालुक्यातील गोरेगाव,पुसेगाव,सवना,आजेगाव ,बाभूळगाव या महत्त्वाचा जि.प.गटातील पन्नास गावे हिगोली बाजार समिती कार्यक्षत्रा मध्येच समाविष्ट होती.शासकीय दृष्टा प्रकार गैरसोयीचा होता.मागील अनेक दिवसांपासून सेनगाव बाजार समितीचे कार्यक्षम वाढवून तालुक्यातील सर्व गावे समाविष्ट करावी अशी मागणी होती.त्या मागणीचा अनुषंगाने व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक व्यवहारता सुनिश्चित करण्यासाठी हिगोली बाजार समिती मध्ये समाविष्ट असलेल्या तालुक्यातील पन्नास गावाचा सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरीता जिल्हा उपनिबंधक अधिकारी सु.प्र.मैत्रवार यांनी ९ जुलै ला अधिसूचना जारी केली आहे.

या गावाच्या समावेशा करीता आक्षेप ,सुचना असतील तर एक महिन्याच्या आत आपले आक्षेप दाखल करावे असा आशयाची अधिसूचना काढली आहे.लवकरच हि प्रक्रिया पुर्ण झाला नंतर सेनगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रा मध्ये वाढ होणार आहे शेतमालाचा व राजकीय दृष्टीकोनातून महत्त्वाची पन्नास गावे सेनगाव बाजार समिती मध्ये समाविष्ट होत असल्याने त्यांचा निश्चितच बाजार समितीच्या उत्पन्ना मध्ये वाढी मध्ये फायदा होणार आहे.त्या शिवाय  बाजार समितीच्या राजकीय समीकरणावर याचा निश्चितच परिणाम जाणवणार आहे.

या गावाचा  होणार समावेश  :गोरेगाव,पुसेगाव,वरुडकाझी,वरूड समद,जांभरुण,माहेरखेडा,गुगूळ पिंपरी,भगवती,पारडी पोहकर,हिवरा ,माझोड,कडोळीतपोवन,गारखेडा,सुरजखेडा,सवना,वायचाळ पिंपरी,ब्राम्हणवाडा,चोंढि बु,चोंढि खु,बाभुळगाव,सावरखेडा,जवळा बु, सुलदली,वलाना,मन्नास पिंपरी,केंद्रा खु,केंद्रा बु, जामठी बु,गोधन खेडा,कहाकर खु,वरखेडा,ताकतोडा,हाताळा ,पळशी,आजेगाव,सिंदेफळ ,शिवणी बु,शिवणी खु,बेलखेडा ,देवुळगाव जहागिर,शेगाव खोडके,खैरखेडा ,माळसी,आडोळ,हानकदरी,रेपा,लिगंपिपरी,पिपंरी लिंग, आदी गावाचा समावेश आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMarket Yardमार्केट यार्डagricultureशेती