शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आता‘डीईआसी’ केंद्रात बालकांवर तत्काळ उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : राष्टÑीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता ...

ठळक मुद्देबालस्वास्थ कार्यक्रम : हिंगोली जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र केंद्राची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्टÑीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्याकरिता जिल्ह्यामध्ये एकूण १७ वैद्यकीय पथक आहेत. पथकाद्वारे अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची एकदा आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान दोष आढळून आलेल्या बालकांवर आता जिल्हा रूग्णालयातील डीईआयसी केंद्रात तत्काळ उपचार करण्यात येणार आहेत.जिल्हा रूग्णणलयात स्थापन करण्यात आलेल्या डीईआयसी केंद्रामध्ये सर्व प्रकारचे विशेषतज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर केंद्रामध्ये खालील आजाराच्या बालकांना संदर्भित करून त्यांना वेळेत उपचारासाठी सदरील केंद्राची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमांतर्गत मुख्यत: चार विशिष्ट बाबींवर भर देण्यात येणार आहे. यामध्ये जन्मत: असणारे बालकांचे व्यंग उदा. फाटलेले ओठ, तिरळेपणा, बहिरेपणा इत्यादी. बालकांमध्ये निर्माण होणारी जीवनसत्त्वाच्या तथा पोषणाअभावी होणारे आजार, बालकांना होणारे गंभीर आजार उदा. हृदयरोग, संसर्गजन्य रोग इत्यादी. बालकांच्या नैसर्गिक विकासात असणारे अडथळे उदा. मतिमंद, वाचा, श्रवण दोष तसेच उपरोक्त चार विषय तथा इतर होणाºया आजारांवर उपचार करण्यात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रूग्णालयातर्फे करण्यात आले आहे.बालकांचे गंभीर व दुर्धर आजारसदर मोफत आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात येत असून यामध्ये आजारी बालकांना अंगणवाडी व शाळेतच प्राथमिक औषधोपचार देवून त्यात आढळलेल्या गंभीर व दुर्धर आजाराच्या बालकांना पुढील संदर्भासेवा ग्रामीण रुग्णालयस्तर, जिल्हा रुग्णालयस्तर व वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर देण्यात येतात. १२ डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथील नवीन डीईआयसी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सुविधा उपलब्ध झाल्याने आता बालकांना तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.