शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘...तर जातीयवाद पक्षांचे बी उगणवार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:35 IST

मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.राज्य साखर महासंघाच्या अध्यक्षपदी पूर्णाचे चेअरमन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा वसमतला सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमास आ. बाबाजानी दुर्राणी, आ. रामराव वडकुते, पंडितराव देशमुख, अ‍ॅड. मुंजाजीराव जाधव, राकाँ जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती राजेश पाटील इंगोले, राजू पाटील नवघरे, सभापती प्रल्हाद राखोंडे, खैसर अहेमद, रत्नमाला शिंदे, मुनीता जाधव, विनोद झंवर, सय्यद ईसरार, देवीदास पाटील, कºहाळे, नईम कुरेशी, शेख अयुब, अंबादासराव भोसले आदी उपस्थित होते.यावेळी दांडेगावकर म्हणाले, साखर महासंघाचे अध्यक्षपद देऊन शरद पवार यांनी वसमत तालुक्यातील शेतकरी ऊस उत्पादकांचा सन्मान केला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे. शेतकऱ्यांना त्यांनी दुष्काळाची परिस्थितीची जाण ठेवा, अनावश्यक खर्च करू नका, वाढदिवस, सत्कार इ. वर उधळपट्टी करू नका, असे कळकळीचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष देविदास कºहाळे, सभापती प्रल्हाद राखोंडे, राजेश पाटील इंगोले, सय्यद इसरार, शेख अयुब खैसर, अहेमद आदींसह सत्कार समितीने परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीNCPराष्ट्रवादी काँग्रेस