शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘तुती’ लागवडीचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:38 IST

वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वेळेवर प्रस्ताव तयार व मंजूर न केल्याने हजारो रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. आधीच तुतीलागवड केल्यानंतर आता त्याचे बाळंतपण मग्रारोहयोतून केले जात आहे. मात्र त्यालाही गती नसल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेशीम कोष उत्पादनासाठी मग्रारोहयोत तुतीच्या झाडांची लागवड करण्यास मंजुरी देता येते. तर दिवसेंदिवस शेतकºयांचा तुती लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे या शेतकºयांना लाभ मिळण्यासाठी मग्रारोहयोचा आधार घेतला जात आहे. ८0२ शेतकºयांना ८0२ एकरसाठी मान्यता दिली. यात २५ लाख ५0 हजार रोपे लावली आहेत. उद्दिष्ट १ लाख १५ हजार रोपांचे होते. यात काम चांगले केले असले तरीही तांत्रिक मंजुरी केवळ ६0३ शेतकºयांच्या ५९९ एकरलाच दिली. तर तेवढ्याही प्रस्तावांची प्रशासकीय मान्यताही झाली आहे. मात्र ४५३ शेतकºयांनाच हे आदेश मिळाले आहेत.त्यानंतर १६९ शेतकºयांना १६९ एकरवर लागवडीसाठी कार्यारंभ आदेश दिला आहे. उर्वरितांचे प्रस्ताव धूळखात पडले आहेत. अनेक शेतकºयांनी लागवड केलेली असतानाही ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने चालत असल्याने शेतकºयांत नाराजी आहे. दरवर्षीच प्रशासन वरातीमागून घोडे नाचवते म्हणून अनेकांना यात काहीच लाभ मिळतही नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस शेतकºयांचा तुती लागवडीकडे कल वाढत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकºयांच्या समस्यांकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन त्यांच्या समस्यां समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.जिल्हा रेशीम कार्यालय हिंगोली अंतर्गत निवड केलेल्या गावांची,तेथील शेतकºयांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये कुरूंदवाडी २२, आंबा २५, भेंडेगाव २५, वाई २४, पळशी ५२, वापटी ३२, पुयनी खु. २४, भोगाव २४, धानोरा ९, कोठारी ३०, सुनेगाव २२, सिंदगी ४०,घोडा २८,घोळवा ३५, साळवा ३५, रूपूर २७, वारंगा २९, दांडेगाव २६, सालापूर २८, जवळा पा. १५, सांडस २५, डोंगरकडा २६, केळी २४ तसेच वडहिवरा ४२, माझोड २२, भगवती १९, हूडी २३, कांडली ३३, फाळेगाव १८ पांगरी १८ अशी गावनिहाय शेतकºयांची आकडेवारी आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी