शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली येथे हॉकी स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:43 IST

हिंगोली अ‍ॅमेच्युअर जिल्हा हॉकी असोसिएशन व स्व.बलभद्रजी कयाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राष्टÑीय हॉकी स्पर्धेस १० डिसेंबरपासून प्रारंभ झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हिंगोली अ‍ॅमेच्युअर जिल्हा हॉकी असोसिएशन व स्व.बलभद्रजी कयाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राष्टÑीय हॉकी स्पर्धेस १० डिसेंबरपासून प्रारंभ झाला. शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदान हॉकी स्पर्धा सुरू असून देशभरातून ३८ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.स्पर्धेचे उदघाटन आ. तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, राम कयाल, कमलकिशोर काबरा, बाबा नाईक, नवनीत राठोर, राजू जैस्वाल, गोपाल दुबे, हरिसेठ कयाल, नाना नायक, घनश्याम तापडीया, मनीष कयाल, नारायण बांगर आदी उपस्थित होते. हिंगोली येथे मागील दहा वर्षांपासून हॉकी स्पर्धा झाल्या नाहीत. १० डिसेंबरपासून राष्टÑीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. १० ते १६ डिसेंबर या कालावधीत हॉकी स्पर्धा होणार आहेत.स्पर्धेत ३८ संघ सहभागीराष्टÑीय हॉकी स्पर्धेत देशभरातील ३८ संघ सहभागी झाले आहेत. १० डिसेंबर रोजी पहिला सामना जळगाव विरूद्ध बालाघाट (मध्यप्रदेश) यांच्या रंगला. यावेळी बालाघाट संघाने जळगाव संघाचा पेनाल्टी स्ट्रोकमध्ये ५-३ ने पराभव केला. सामनावीर शेख मुस्तफा हे ठरले. तर दुसरा सामना औरंगाबाद विरूद्ध वर्धा यांच्यात झाला. वर्धा संघाने औरंगाबाद संघाचा ३-२ ने पराभव केला. सामनावीर भगवान पवार, तर तिसरा सामना बर्वानी विरूद्ध नांदेड यांच्यात झाला. बर्वानी ५-३ ने विजयी तर नांदेड संघाचे बाबू यांना दिला. चौथा सामना जीनखाना हैदराबाद विरूद्ध अमरावती यांच्यात रंगला. यात स्ट्रॉक २-०ने जीमखाना हैदराबादचा संघ विजयी झाला. सामनावीर पुरस्कार अमरावती संघाचे तोहिदअली यांना देण्यात आला. पंच म्हणून ओझा, सय्यद आवीद, गुणानंद झा, सैफुद्दीन, सुनील नायर, विकास कोरी आदींनी काम पाहिले. ११ डिसेंबर रोजी सहा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत अशी माहिती अजयसिंग यांनी दिली. यशस्वीतेसाठी प्रा. आनंद भट्ट, सुरेंद्र साहू, केशव दुबे, सचिन शर्मा, जितेंद्र भट्ट, फुलचंद जैस्वाल, प्रेमसिंग, विशाल मुदीराज आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :HockeyहॉकीHingoliहिंगोली