शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

हिंगोलीत थर्टीफस्टला १५ तळीरामांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:46 IST

नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन गोंधळ घालणाºया व वाहन चालविणाºयांवर पोलिसांनी सरत्या वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर रोजी २० जणांवर गुन्हे दाखल केले. दारू पिऊन सुसाटपणे वाहन चालविणाºया १३ मद्यपी चालक तर गोंधळ घालणारे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अवैधरीत्या दारू विक्री करणाºया ५ जणांविरूद्ध कारवाई पोलिसांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन गोंधळ घालणाºया व वाहन चालविणाºयांवर पोलिसांनी सरत्या वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबर रोजी २० जणांवर गुन्हे दाखल केले. दारू पिऊन सुसाटपणे वाहन चालविणाºया १३ मद्यपी चालक तर गोंधळ घालणारे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अवैधरीत्या दारू विक्री करणाºया ५ जणांविरूद्ध कारवाई पोलिसांनी केली.सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून थर्टीफस्टला नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात आली होती. नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार असा इशाराही देण्यात आला होता. परंतु काही तळीरांनी कायद्याचे उल्लंघन केले. तर काहीजण दारू नशेत वाहन चालविताना आढळुन आले. पेट्रोलिंगमध्ये दोषी आढळून आलेल्यांवर गुन्हे दाखल केले. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर रशिद खाँ रहेमतुल्ला खॉ पठाण, जितू रमेश ठाकूर, राजू उत्तमराव अडकिने, रवि रामराव मोहरील, ज्ञानदेव मारोतराव चौरे, अमोल भाऊराव भोकरे, गणेश संतोबा पवार, प्रल्हाद श्रीपती सोळंके, योगेश बंन्सीराव गायकवाड व अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ३५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया २५ वाहनचालकांवार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७ हजार ३०० रूपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी अनेकांची वाहने पोलिसांनी जप्त केली.अवैध दारूसाठाही केला जप्तपोलीस प्रशासनाच्या वतीने १२ ठिकाणी कारवाई करून दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर कारवाई केली. हिंगोली शहर, वसमत शहर व ग्रामीण तसेच हट्टा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. हिंगोली शहर ठाणे तसेच कुरूंदा व हट्टा येथे पाच ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाºयांवर गुन्हा दाखल केला. आरोपीकडील ४ हजार १४१ रूपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. थर्टीफस्टला एकूण २० जणांवर कारवाई करण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी सांगितले. सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा हातात घेणाºयांची मात्र यावेळी चांगलीच धांदल उडाली होती. यावेळी कोणाचीही गयावया पोलिसांनी केली नाही.