शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अद्याप प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:42 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, निवार्ह भत्ता, विद्यावेतन योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. सन २०१७-१८ या वषार्पासून राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महा-डिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही महाविद्यालय स्तरावरच शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबितच आहेत.

ठळक मुद्दे शिष्यवृत्ती योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबधितांना जबाबदार धरले जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क, निवार्ह भत्ता, विद्यावेतन योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. सन २०१७-१८ या वषार्पासून राज्यशासनाने सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या महा-डिबीटी पोर्टल मार्फत अदा करण्याचा निर्णय घेतला. मात्र अजूनही महाविद्यालय स्तरावरच शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबितच आहेत.

सामाजिक न्याय विभागाचे mahaeschol.maharashtra.gov.in संकेतस्थळ स्थगित करण्यात आलेले होते. परंतू काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती,शिक्षण व परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्यावेतन इत्यादी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने ते अदा करण्यासाठी आता ई-स्कॉलरशिप हे संकेतस्थळ पुन्हा मयार्दीत कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु सदरचे संकेतस्थळ सुरू होऊन एक महिना झाला असून सद्यस्थितीत महाविद्यालय स्तरावर सन २०१५-१६ व २०१६-१७ मधील विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज अद्याप प्रलंबितच आहेत. या संदर्भात महाविद्यालयास वेळोवेळी पत्राव्दारे व दूरध्वनीव्दारे सूचना देऊनही महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय गांभीर्यांने घेतला नसल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर आहे. परत संधी देऊनही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास महाविद्यालयास जबाबदार धरले जाईल, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले.१५ जानेवारी २०१८ शेवटचा दिवसजिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ तसेच व्यावसायिक महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, आपल्या स्तरावर असलेले विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे सन २०१५-१६ व २०१६-१७ चे पात्र विद्यार्थ्यांचे प्रलंबित आणि नुतणीकरणाचे प्रस्ताव १५ जानेवारी, २०१८ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या लॉगीनवर फॉरवर्ड करुन त्याची हार्डकॉपी कार्यालयास सादर करण्यात यावी. अन्यथा प्रलंबित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अदा करणे ही संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी असेल.