शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:00 IST

शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक संजय लाटकर, डॉ. सचिन गुंजाळ, सुनील जैतापूरकर, देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक कुलकर्णी, बेंद्रे, बेंबडे तसेच नांदेड परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी फणसळकर यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तर कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नितीन देशमुख, शेख उमर, अभिमन्यू कांदे, सुभाष आढाव, ओमप्रकाश पंडितकर, संतोष दुमाने, शेख जमीर, रुद्रा कबाडे, विजयकुमार उपरे, गजानन आगलावे, प्रमोद थोरात, अवी कीर्तनकार यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसPoliceपोलिस