शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याच्या मुहूर्तावर हिंगोली बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:48 IST

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६४ वर्षांची परंपरा आहे. राज्य-परराज्यातून दसरा महोत्सव पाहण्यासाठी हिंगोलीत अलोट गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६४ वर्षांची परंपरा आहे. राज्य-परराज्यातून दसरा महोत्सव पाहण्यासाठी हिंगोलीत अलोट गर्दी झाली होती. झेंडूंच्या फुलांनी बाजार सजला होता. शिवाय दसºयाच्या शुभ मुहुर्तावर विविध वस्तू खरेदी केली जातात. वाहन, इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानांसह सोने खरेदीसाठी सराफा मार्केटमध्ये गर्दीचे चित्र होते.दसरा प्रदर्शनीतील आकाश पाळणे, मौत का कुआँ,यासह विविध मनोरंजनात्मक खेळ व स्टॉलवर बच्चेकंपनीची कुटुंबियांसह गर्दी दिसून आली. दरवर्षीप्रमाणे रावणाच्या ५१ फुटी पुतळ्याचे दहन पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक हिंगोलीत दाखल झाले होते. ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो वाहनांच्या रांगा दिसत होत्या. दुर्गा महोत्सव व दसरा सणानिमित्त हिंगोलीत उत्साहाचे वातावरण होते. झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली होती. सणासाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदीसाठी सकाळपासून हिंगोली शहरातील गांधी चौक येथे मोठी गर्दी झाली होती. झेंडूची फुले सकाळी १५ ते २० रूपये किलो दराने विक्री होत होती. दुपारी चारनंतर तर चक्क शेतकºयांनी ५ रूपये किलो कवडीमोल दराने विक्री केली. तर वाहने, सोने खरेदीला थोडाबहुत प्रतिसाद असला तरीही कपडा बाजारात तेवढी गर्दी नव्हती. शहरात चोख पोलीस बंदोबस्त मात्र होता.खरेदीसाठी दुकानांत गर्दी४दसºयाच्या शुभ मुहुर्तावर हिंगोली शहरातील सराफा बाजार तसेच ईलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. वाहने खरेदीसाठी यापूर्वीच बुकींग करणाºया ग्राहकांनी दुकानांवर सकाळपासून गर्दी केली होती. तर काही ठिकाणी मात्र ऐनवेळीची गर्दी दिसत होती.प्रदर्शनीतही उलाढाल४दसºयाच्या दिवशी ग्रामीण भागातून प्रदर्शनी पाहण्यासह खरेदीसाठी महिला-पुरुष मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यामुळे या दिवशी लाखोंची उलाढाल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासूनच दसरा महोत्सवातील प्रदर्शनी सुरू झाली होती. दुकानांसह झुले, मौत का कुंआ व इतर बाबींना मोठा प्रतिसाद होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक