शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

हिंगोली आगाराला हिरकणी कक्षाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:17 IST

येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबसस्थानक : मागील अनेक वर्षांपासून कक्ष कुलूपबंदच; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बसस्थानकातील हिरकणी कक्ष मागील पाच वर्षांपासून कुलुप बंद आहे. त्यामुळे मातांची गैरसोय होत असून आगाराला या कक्षाचा विसर तर पडला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चिमुकल्यांना स्तनपान देता यावे यासाठी प्रत्येक बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाने हिरकणी कक्षाची स्थापना केली. परंतु अनेक कक्ष सुविधेअभावी दुर्लक्षित होत चालले आहेत. हिंगोली येथील हिरकणी कक्ष तर तब्बल पाच वर्षांपासून बंद अवस्थेतच आहे. सध्या उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे हिंगोली बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असल्याचे चित्र आहे. परंतु येथील हिरकणी कक्ष कुलुप बंद असल्याने मातांनी स्तनपानासाठी आता जावे तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे मागील दिड वर्षांपासून स्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. त्यामुळे हिंगोली बसस्थानक असुविधांचे माहेरघर बनत चालले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारीही लक्ष देण्यास तयार नाहीत.सुविधा केली जाईल- आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांची बदली झाल्याने आता बी. बी. झरीकर यांच्याकडे हिंगोली आगाराचा प्रभार देण्यात आला आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाची प्रक्रीया अंतीम टप्यात असून कामास प्रारंभ होणार आहे. तात्पुरती सुविधा म्हणून कक्षाची सुविधा केली जाईल, असे आगारप्रमुख बोरीकर यांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळTravelप्रवास