शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली येथील विभागीय क्रीडास्पर्धेचा समारोप; सांघीक खेळात किनवट-धारणी-कळमनुरी संघांची बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 18:10 IST

संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचा आज समारोप झाला. सर्वात जास्त आकर्षण ठरलेल्या कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी मारली. 

हिंगोली : संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर झालेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचा आज समारोप झाला. सर्वात जास्त आकर्षण ठरलेल्या कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी मारली. 

शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडास्पर्धेचे आज सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आले.यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आ. तानाजी मुटकुळे, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, मुख्याधिकारी रामदास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदणे, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

मागील तीन दिवसांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडास्पर्धा येथे सुरु होत्या. आज समारोपाच्या दिवशी विजेत्या स्पर्धकांना व खेळात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विभागीय स्पर्धेत कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील किनवट, धारणी व कळमनुरी येथील संघाने प्रथम क्रमांकाने विजेतेपद पटकावून बाजी मारली. तर मुलांच्या १४ वयोगटात कबड्डी स्पर्धेत पांढरकवडा येथील संघाला उपविजेता घोषीत करण्यात आले. स्पर्धेत वैयक्तिक व सांघीक खेळ घेण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोली