शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 14:53 IST

sand मागील काही दिवसांपासून परिसरात वाळूची मोठ्याप्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे दोन्ही ट्रॅक्टरवर क्रमांक नाहीत.

शिरडशहापूर :औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ६ जानेवारी रोजी महसूल विभागाच्या पथकाने पकडले. यावेळी महसूल विभागाच्या पथकाने दोन्हीही ट्रॅक्टर जप्त केले आहेत.

मागील काही दिवसांपासून परिसरात वाळूची मोठ्याप्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे.  यासाठी ट्रॅक्टरचा बिनधास्त वापर सुरु आहे. भरधाव वेगाने पळवून वाळू वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरवर महसूल विभागाचा डोळा होता. परंतु, ते हाती लागत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. दरम्यान, पूर्णा नदीच्या नालेगाव परिसरातून शिरडशहापूर व परिसरात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन सुरू होते. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरडशहापूर येथे दोन ट्रॅक्टर पकडले आहेत. 

विशेष म्हणजे दोन्ही ट्रॅक्टरवर क्रमांक नाहीत. ट्रॅक्टर मालक विश्वनाथ संभाजी कदम (रा.वाई),  गोविंद शिवाजी राखोंडे (रा.नालेगाव) या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.  दोन्ही ट्रॅक्टर औंढा येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार कृष्ण कानगुले, सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राऊत, घुगे ,तलाठी मूकिर काकडे आदींनी केली. 

टॅग्स :sandवाळूHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी