शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

हिंगोलीत काळ्या फिती बांधून लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:21 IST

शहरालगतच्या गारमाळ येथे मंडळाधिकारी शेख अल्लाबक्ष यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ राज्य तलाठी संघातर्फे एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या गारमाळ येथे मंडळाधिकारी शेख अल्लाबक्ष यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ राज्य तलाठी संघातर्फे एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.गारमाळ येथे मंडळाधिकारी अल्लाबक्ष हे रास्तभाव दुकानाच्या चौकशीसाठी गेले होते. यावेळी त्यांना मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाºया दोषींविरूद्ध तत्काळ अटक करण्याची मागणी संघटनेतर्फे केली आहे. सदर घटनेचा निषेध करीत तलाठी संघातर्फे काळ्याफिती लावून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना निवेदन दिले. सात दिवसांमध्ये संबधित आरोपीस अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष स. अब्दुल स. हैदर, गजानन रणखांब, प्रदीप इंगोले, अशोक केंद्रेकर, हर्षवर्धन गवई, खंदारे आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा