शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत जन्मकल्याणक महामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:28 IST

पंचकल्याणक महामहोत्सव अत्यंत महत्वाचा दिवस ‘जन्मकल्याणक महोत्सव’ तिर्थकर बालकाचा जन्मोत्सव व पांडुकशिलेवर जन्माभिषेक हर्षोल्हासात भाविकांच्या उपस्थित साजरा केला. दुपारी एक वाजता ८ वर्षावरील मुला-मुलींवर मुनीश्री अक्षयसागर महाराजद्वारा सुसंस्कार करून त्यांना पुढील मुद्यावर नियमावलीद्वारे शपथ दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंचकल्याणक महामहोत्सव अत्यंत महत्वाचा दिवस ‘जन्मकल्याणक महोत्सव’ तिर्थकर बालकाचा जन्मोत्सव व पांडुकशिलेवर जन्माभिषेक हर्षोल्हासात भाविकांच्या उपस्थित साजरा केला. दुपारी एक वाजता ८ वर्षावरील मुला-मुलींवर मुनीश्री अक्षयसागर महाराजद्वारा सुसंस्कार करून त्यांना पुढील मुद्यावर नियमावलीद्वारे शपथ दिली.नियमित जिनेंद्र भगवंतांचे दर्शन घेणे, अभिषेक पूजन करणे, आजीवन मद्य, मांस, मधूचा त्याग करणे, आजीवन सप्तव्यसनाचा त्याग, लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्याचे पालन, दिगंबर जैन मुला-मुलींशी लग्न करेन, खरे देव गुरू शास्त्रांची आराधना करेन, आजीवन आई-वडिलांची सेवा, फास्ट फूड, मांस मिश्रित पदार्थ न खाणे, जेवताना टीव्ही पाहणार नाही, परिवाराचे, कुलाचे धर्माचे व देशाचे नाव बदनाम होईल असे कृत्य करणार नाही, अशी प्रतिज्ञा उपस्थित १०८ मुले ५२ मुली अशा एकूण १६० मुला-मुलींना व्रतोपदेश संस्कार विधी मुनीश्री अक्षयसागरजी महाराज, मुनीश्री नेमीसागरजी महाराज, क्षुलक समताभूषणजी महाराज यांच्या हस्ते बा.ब. विनयभैय्याजी व बा.ब. तात्याभैय्याजी सानिध्यात संपन्न झाला. यावेळी भारतीय संस्कृतीके सूत्रधार ऋषभदेव, प्रवचनाची ध्वनिफीत, विश्वधर्म की रुपरेषा, पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचा संस्कार समारंभ संपन्न झाला. जन्म व मृत्यूची सत्यता सांगून मृत्यूच्या भीतीबद्दल रामायण व महाभारतातील उदाहरणे दिली. जीवनाचे लक्ष निश्चित करा. कुलदीपक विश्वदीपक झाला पाहिजे असे मुनीश्रीनी सांगितले. . पाश्चात्यसंस्कृती सोडून भारतीय संस्कृतीचे आचारण करा, शाश्वत सुख प्राप्त करा, माता-पिता संस्कारित असेल तर मुलगा संस्कारित होतो. आयुष्य वाया घालू नका, देवदर्शन करा, धर्म पाळा, धार्मिक बना, रात्र झोपण्यात व दिवस खाण्यात घालू नका, मूल्यवान आयुष्याचा वापर चांगला करा.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक