शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत एटीएमद्वारे फसवणूक करणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:35 IST

एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम तयार करून फसवणूक करणाºया टोळीचा हिंगोली शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम तयार करून फसवणूक करणाºया टोळीचा हिंगोली शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एटीएमद्वारे गंडा घालणा-या ४ आरोपींना चंद्रपूर येथून हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींना ९ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मोबाईलवर कॉल करून मोठ्या शिताफीने एटीएमची माहिती विचारून तसेच बनावट एटीएम बनवून गंडा घालणाºया टोळीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हिंगोली येथे काही महिन्यांपूर्वी एटीएमची माहिती विचारून संबंधितांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. यामध्ये ३ लाख ७७ हजार रूपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या टोळींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमले. यातील एका आरोपीस यापूर्वीच अटक केल्याची माहिती पोनि अशोक मैराळ यांनी दिली. तसेच उर्वरित चार आरोपींना ८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले. ९ मार्च रोजी आरोपींना हिंगोली येथील न्यायालयासमोर हजर केले असता १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. विशाल तुळशीराम उमरे (३४), किशन लालचंद यादव रा. विनोदनगर दिल्ली, जितेंद्रकुमार अनिलकुमार सिंग रा. बिहार, हरिदास बिच्छाव यांना पोलिसांनी पकडले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोनि मैराळ यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, पोनि अशोक मैराळ यांच्या मागदर्शनाखाली पोउपनि ज्ञानोबा मुलगीर, पीएसआय गुहाडे, दंडगे आदींनी कारवाई केली.