शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २४ ठिकाणी उष्माघात कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:36 IST

जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून पारा ४० अंशांच्या वर चालला आहे. त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली असून चिमुकल्यांना विविध आजारही जडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केला असून त्या ठिकाणी आवश्यक औषधीसाठा व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. २४ उष्माघात कक्षाची स्थापन केली आहे.उन्हाळ्यात उष्माघात व उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची वाढ होण्याची शक्यता असते. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. विशेष करून मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असल्याने हे प्रमाण अधिक आढळून येते. उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी व या रूग्णास तात्काळ उपचार मिळावा, यासाठी जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्षाची स्थापन केला आहे.काय करू नये ?लहान मुले तसेच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

टॅग्स :Natureनिसर्गHeat Strokeउष्माघात