शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

३ लाख बालकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:59 IST

निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निरोगी व सदृढ पिढी घडविण्यासाठी शासनाकडून राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविला जातो. हिंगोली जिल्ह्यात वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमा अंतर्गत २ लाख १५ हजार ३४२ शालेय विद्यार्थ्यांची तर १ लाख १८ हजार ९४० अंगणवाडीतील चिमुकले एकूण ३ लाख ३३ हजार ६८२ जणांची जिल्हा यंत्रणेमार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर २६ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रीया करण्यात आली.राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात, राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी एकूण १७ वैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली असून सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जातात. अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोनदा,आश्रमशाळेतील तिन वेळेस तर शाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने २०१७-१८ या वर्षात राष्टÑीय बालस्वाथ कार्यक्रम अंतर्गत ३ लाख ३३ हजार ६८२ बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या बालकांना प्रदिर्घ आजार आहे, त्यांच्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आली. गरजू बालकांवर राज्यातील नामांकीत प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये ही सेवा मोफत आहे. बालकास एखादा प्रदीर्घ आजार किंवा शस्त्रक्रीया करायची असल्यास त्यांना याठिकाणी सेवा उपलब्ध आहे.राष्टÑीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत तपासणी करण्यात आलेल्या बालकांवर मोफत उपचार केले जातात. उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून केला जातो. कार्यक्रम अंतर्गत दोन कॅम्प घेण्यात आले असून यामध्ये ५७ बालकांना ह्यदय आजार असल्याचेआढळुन आले. यापैकी २६ बालकांची मोफत ह्यदय शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. तर इतर एकूण १४८ शस्त्रक्रीया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तिसºया कॅम्पमध्ये आढळुन आलेल्या १०३ बालकांची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे.बालकांच्या प्रदीर्घ आजारांवर मोफत उपचारासाठी जिल्हा रूग्णालयाचे बालाजी गाभणे ९९२११२७७०६ तसेच चव्हाण ९८५०२७३६३० यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. गोपाल कदम यांनी केले.