शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे १३ कॉपीबहाद्दर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:17 IST

सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना ९ मार्च रोजी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले.

ठळक मुद्देकॉपीमुक्त अभियानात नक्कला करणाऱ्यांची संख्या यंदा वाढली

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील अमृतराव पाटील परीक्षा केंद्रावरील १३ कॉपी बहाद्दरांना ९ मार्च रोजी भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी रस्टीकेट केले.२१ फेबु्रवारीपासून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून धडपड केली जात असली तरी, अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉप्यांचा सुळसुळाट असल्याचे चित्र आहे. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी भरारी पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. यावेळी पेपर सोडविताना नक्कल करणाºया विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट केले जात आहे. ९ मार्च रोजी बारावी अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. यावेळी वरिष्ठ अधिकाºयाचे भरारी पथकाने सेनगाव तालुक्यातील केंद्रा बु. येथील एका परीक्षा केंद्रास भेट दिली असता, या ठिकाणी विद्यार्थी नक्कला करीत असल्याचे निदर्शनास आले. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी १३ विद्यार्थ्यांना रस्टीकेट केले आहे. यापुर्वीही अनेक विद्यार्थ्यांना नक्कला करताना पकडल्याने भरारी पथकाने त्यांना रस्टीकेट केले होते.३३४३ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षाजिल्ह्यातील ३४ केंद्रावरून बारावीच्या ३४९४ विद्यार्थ्यांपैकी ३३४३ विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र या विषयाचा पेपर दिला. तर १५२ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर असल्याची माहिती परीक्षा विभागातील वडकुते यांनी दिली. सेनगाव तालुक्यातील परीक्षा केंद्रांना शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी भेटी दिल्या.

टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षाStudentविद्यार्थी