शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

गोरेगाव येथील देवीच्या अंगावरील दागिने पळविले; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोेरेगाव : येथील भवानी देवीच्या मंदिरात प्रवेश करुन देवीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने पळविल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कगोेरेगाव : येथील भवानी देवीच्या मंदिरात प्रवेश करुन देवीच्या अंगावरील ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने पळविल्याची घटना १ जानेवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे जुन्या घटनेचा अजून तपास लागलेला नसताना पुन्हा नवीन घटनांचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे.या भागात पोलिसांचा जराही वचक राहिलेला नसल्याने चो-यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जुन्या घटनेतील चोरटे हाती लागतही नसले तरी नवीन घटना घडत असल्याने गोरेगाव पोलीस कर्मचाºयांच्या कामाबद्दल खरोखरच ग्रामस्थांना शंका येत आहे. चोरट्यांचा शोध घेण्यास अपयश येत असल्याने अनेक जण तर येथे तक्रार करण्याचेही टाळतात. रविवारी मध्यरात्री देवीच्या अंगावरील एकदाणी, मंगळसूत्र, सोन्याचा पाळणा, दोन चांदीचे डोळे असा एकूण ३५ हजार ६३० रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळविला आहे. या प्रकरणी रमेश कावरखे यांच्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.