शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:44 IST

जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सोयाबीनवर करपा व बुरशीजन्य रोग तर कापसावर बोंडअळी पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकºयांना एकरी ५0 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळासह भेट घेवून केली.जिल्हाधिकाºयांना निवेदन दिल्यानंतर खा.सातव म्हणाले, मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामध्ये सोयाबीनवर करपासदृश्य रोग आला. मात्र कृषी विभाग यापासून अनभिज्ञ आहे. तर कापसावरही बोंडअळी पडली. यापूर्वीचीच बोंडअळीची मदत शेतकºयांना मिळाली नाही. शिवाय सरसकट कर्जमाफीही मिळाली नाही. अशावेळी पुन्हा शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पूर्णपणे मदत केली पाहिजे. पूर्वीसारख्या भूलथापा देणे सोडून ही मदत करणे गरजेचे आहे. प्रशासनाने याचे पंचनामे करून मदतीची मागणी केल्याचे ते म्हणाले. यावेळी आ.संतोष टारफे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. गयबाराव नाईक, ज्ञानेश्वर जाधव, भगवान खंदारे, कैलास सोळुंंके, श्यामराव जगताप, संजय राठोड, संतोष राजेगोरे, गजानन देशमुख, विश्वनाथ मांडगे, माणिक करडिले, प्रकाश आडे, संजय जाधव, विलास गोरे, विश्वनाथ फाळके, नंदू पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcongressकाँग्रेस