शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएस पेन्शनर्सचाही मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:55 IST

वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाढीव पेन्शनच्या मागणीवर केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून आलेल्या नकारात्मक उत्तरामुळे ईपीएस पेन्शनर्सधारकांच्या संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर केले. यात शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते.याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडून खा.दिलीप गांधी यांना २९ मश २0१८ रोजी दिलेल्या पत्रात पेन्शनवाढीबाबात नकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे देशातील पेन्शनर्समध्ये असंतोषाची भावना असल्याचे निवेदनात म्हटले. तर कोशियारी कमेटीच्या शिफारसी लागू करणे अशक्य असल्याचेही सरकारने म्हटल्याने आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा दिसत नसल्याचा आरोप केला. त्यामुळे ईपीएस पेन्शनधारकांना तुटपुंजे व अपमानजनक वेतन मिळत आहे. याचा तीव्र निषेध करून डिसेंबर २0१८ पूर्वी नव्या मागण्यांनुसार पेन्शन मंजूर करण्याची मागणी केली. मागण्यांमध्ये किमान ९५00 रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा, अंतिम वाढीसाठी कोशियारी समितीची शिफारस लागू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक्झेम्ट व नॉन एक्झेम्टचा भेदभाव न करता पेन्शन लागू करा, सर्वांच्याच आरोग्यासाठी ईएसआय योजना लागू करून ती अधिक सक्षम करावी, पेन्शन कम्युटेशन व आरओसी सुविधा पुन्हा प्रदान करा, जीवन प्रमाणपत्राची कार्यवाही स्थानिक बँक खात्यातून व्हावी, अशी मागणीही केली.या निवेदनावर टी.के. टापरे, व्ही.टी. साठे, एस.के. रामावत, डी.ए. सिरसाठ, डी.पी. नरवाडे, एन.पी. घोडके, आर.आर. मुदिराज, के.एन. सरकटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा