शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरातील रस्त्यांचा आराखडा समितीसमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:25 IST

शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे. २९ आॅक्टोबर रोजी शासनाचे याबाबत पत्र मिळाल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.शहरात भूमिगत गटार योजनेमुळे रस्त्यांचे बेहाल झाले आहेत. शिवाय अनेक रस्त्यांची कामे होण्याची गरज आहे. त्यामुळे सुवर्णजयंती महानगरोत्थान योजनेत हिंगोली न.प.ने ५७ रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याला प्रशासकीय मान्यता देण्यासह मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांनीही शिफारस केली आहे. या योजनेस औरंगाबादच्या सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने १0३.९0 कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता दिली आहे. ही मान्यता २0१७ग१८ च्या राज्य दरसूचीवर आधारित आहे. यात राज्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना प्रथम प्राधान्य, इतर महत्त्वाचे द्वितीय रस्ते व शहरातील अंतर्गत रस्त्यांना शेवटचे प्राधान्य देण्याची संचालनालयाची शिफारस आहे.

 

टॅग्स :Hingoliहिंगोलीroad safetyरस्ते सुरक्षा