शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:53 IST

सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार परवाना दिलेल्या कायम, तात्पुरत्या फटाका विक्रेत्यांनी कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाऱ्या व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे हे फटाके विकले जाणार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्वोच्च न्यायालयाने २३ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार परवाना दिलेल्या कायम, तात्पुरत्या फटाका विक्रेत्यांनी कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाऱ्या व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्यामुळे हे फटाके विकले जाणार नाहीत. फटाक्याची खरेदी विक्री आॅनलाईन पद्धतीने जसे फ्लीपकार्ट, अ‍ॅमेझॉन वगैरे कंपनीकडून होणार नाही. आॅनलाईन खरेदी विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास संबधितावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.संलग्न फटाक्याच्या (लड, डब्बल बॉम्ब) विक्रीवर व वापरावर बंदी असल्याने सदर फटाक्याचा वापर होणार नसून प्रतिबंधीत केलेले फटाके विक्री होणार नाहीत. फटाक्यांमध्ये बेरीएम सॉल्ट प्रतिबंधीत असल्यामुळे बेरीएम सॉल्टयुक्त फटाके वापरू नयेत. फटाक्याच्या हानीकारक प्रभावाविषयी जनतेस माहिती देऊन विस्तृत जनजागृती मोहीम शाळा महाविद्यालयांमार्फत राबवावी अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमी उत्सर्जन व हरित फटाक्यांची विक्री करावी. कमी उत्सर्जन करणाºया व हिरव्या फटाक्यांची विक्री करावी. तसेच मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी न्यायालयाने घातली असून आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले.दिवाळी व इतर सनाच्या वेळी फटाके रात्री ८ ते १० या वेळेतच फोडवेत. तसेच ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त फटाके फोडण्याची वेळी ही रात्री ११.५५ ते १२.३० पर्यंतच आहे. वरील सर्व आदेश सर्वाेच न्यायालयाच्या असून या आदेशांचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHingoliहिंगोली