शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 21:47 IST

त्या महिलांचा शोध घेणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही घटना सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली.

वसमत: तालुक्यात शुक्रवारी दुपारच्यावेळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. दरम्यान, गुंडा गावाजवळील ओढ्याला आलेल्या पुरात शेतातून घरी येणाऱ्या दोन महिला वाहून गेल्या. त्या महिलांचा शोध घेणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही घटना सायंकाळी ५ वाजेदरम्यान घडली.गुंडा शिवारात १२ सप्टेंबर रोजी दुपारी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे गावाजळील ओढ्याला पूर आला. सायंकाळी ५ वाजेदरम्यान शेतीकामे आटोपून घरी परतणाऱ्या गयाबाई अंबादास सारोळे (वय ५०), सखुबाई विश्वनाथ भालेराव (५२) व रमेश भालेराव हे तिघेजण एकमेकांचे हात धरून ओढ्याला आलेल्या पुरातून मार्ग काढत गावाकडे येत होते. दरम्यान रमेश भालेराव यांच्या हातून दोन्ही महिला सुटल्या आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्या.रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु...ही घटना रमेश यांनी ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर तात्काळ जवळा बाजार समितीचे सभापती शिवाप्पा भालेराव, माणिक भालेराव यांच्यासह  इतर नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या दोन महिलांचा शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत दोन्ही महिला आढळून आल्या नाहीत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी तलाठी व महसूल पथक पोहोचले होते.  

टॅग्स :Hingoliहिंगोलीfloodपूर