शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पेटत्या अगरबत्तीने दानपेटी स्वाहा; कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:29 IST

कृष्णापूर  येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली. 

आखाडा बाळापूर (हिंगोली ) : कृष्णापूर  येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली. 

तालुक्यातील कृष्णापूर येथील महादेव मंदीर प्रसिध्द आहे. बाळापुरसह कळमनुरी, हदगाव तालुक्यामधून भक्त येथे दर्शनासाठी येतात. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील दानपेटीला अचानक आग लागली. दानपेटीमधून मोठ्याप्रमाणावर धूर निघत असल्याने उपस्थित भक्तांचे तिकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांनी तत्काळ पेटीवर पाणी टाकत आग विझवली. 

यानंतर येथील पुजार्‍याने विश्वस्त मंडळ व बाळापूर पोलिसांना याची माहिती दिली. ठाणेदार व्यंकट केंद्रे व विश्वस्तमंडळ आल्यानंतर दानपेटी उघडण्यात आली. यावेळी त्यात अर्धवट जळलेल्या नोटा व अगरबत्तीच्या काड्या आढळून आल्या. त्यामुळे कोणीतरी भक्ताने दानपेटीवर अगरबत्ती लावल्यानेच आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :MONEYपैसाHingoliहिंगोली