शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video: अखेर औंढ्याजवळील ब्रिटीशकालीन पूल कोसळला; नांदेडसाठी 'हा' पर्यायी मार्ग वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:50 IST

औंढा नागनाथ तालुक्यात आज पहाटे ४ वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

- गजाजन वाखरकरऔंढा नागनाथ (हिंगोली ):  नांदेड- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूर येथील ब्रिटीशकालीन पूल अखेर आज दुपारी कोसळला. आज पहाटेपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु असून ओढ्याला आलेल्या पुरामुळे पुलाचा आधार असलेला खालील भाग निखळला होता. तसेच रस्त्यावर तडे गेले होते. यामुळे सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे काही दुर्घटना घडली नाही.

औंढा नागनाथ तालुक्यात आज पहाटे ४ वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील येळेगाव सोळंके, जवळा बाजार , शीरड शहापूर, पिंपळदरी, पोटा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले, ओढे तुडूंब भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, नांदेड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावरील चौंडी शहापूर येथील ब्रिटीश कालीन पुलाचा खालील भाग पुराच्या पाण्यामुळे निखळला. तसेच वरील महामार्गावर भेगा पडल्या होत्या. यामुळे या मार्गावरील वाहतून बंद करण्यात आली होती. स्थानिकांच्या माहितीनंतर पोलिसांनी यासाठी धाव घेतली. वाहतूक बंद झाल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

अखेर पूल कोसळला, पर्यायी मार्ग वापराचौंडी शहापूर येथील ओढ्यावर असलेला हा पूल ब्रिटीश कालीन होता. गेल्या अनेक वर्षांपासून पुलाच्या डागडुजीचा प्रश्न प्रलंबित होता. नांदेड आणि औरंगाबादला जोडणाऱ्या या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. यामुळे आज पहाटे रस्त्याला तडे गेल्यानंतर वाहतूक बंद होताच दोन्ही बाजूने मोठ्याप्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दुपारी कमकुवत झालेला पूल कोसळला. ओढा मोठा असून सातत्याने पाऊस सुरु असल्याने नवीन पूल उभारण्यास मोठा कालावधी लागणार आहे.  यामुळे आता प्रवास्यांनी नागेशवाडी फाट्यावरून औंढा- जवळा बाजार- हट्टा- वसमत ते नांदेड या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीNandedनांदेड